Free Bollywood - Indian Mp3


Category - Marathi SMS

marathi sms in marathi language. Various type of sms collected in Marathi like Marathi love sms, sad Marathi sms, funny Marathi sms, romantic Marathi sms, Marathi wishes.

Friendship SMS Good Morning SMS Marathi SMS

Good morning friends Marathi message

​प्रेम गमवावे लागले तरी चालेल …..

पण………..

आयुष्यात कधी

मैत्री गमवायची नाही..!!!

दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण

शमशान आहे…!!

😘😘प्रिय मित्रासाठी😘😘 

Good morning


Share On Whatsapp
Funny Jokes Marathi SMS

Marathi funny joke

​😂दिवसाला सूर्याची साथ आहे, 

वाह..वाह.. 

रात्री ला चंद्राची साथ आहे..

 वाह..वाह..

 समुद्राला लाटांची साथ आहे,

 वाह..वाह.. . . . . . 

पाणी उकळून प्या सगळी कडे, ‘जुलाबाची’ साथ आहे…….😝😝😝


Share On Whatsapp
Funny Jokes Marathi SMS

Funny Marathi Whatsapp Jokes

​:Dखतरनाक विद्यार्थी😜

.

मैडम-सांगा मुलांनो 

‘लोफर’ आणि ‘आँफर’

मध्ये काय फरक आहे?

.

विद्यार्थी-सोप आहे मैडम..

i love you जर मुलगा बोलला

तर लोफर😜

आणि जर मुलगी बोलली तर

आँफर😜

😝😝😝😝😝😝😝😝😝

.

.

मैडम-सांग आता..

“विचार” आणि “भास”

यात काय फरक आहे??

.

विद्यार्थी-तुम्ही मस्त आयटम

आहात..

असा आमचा विचार आहे😜

आणि आम्ही अजुन लहाण

आहोत हा तुमचा भास आहे😜

😝😝😝😝😝😝😝😝😝

.

.

मैडम-जर जगात मुली नसल्या

तर काय होईल??

.

विद्यार्थी-शाळा -कॉलेज विरान

गल्ल्या सुनसान

दुनिया परेशान

मग नंतर..

ना जानू

ना जान😜😜

😝😝😝😝😝😝😝😝😝

.

मुख्याद्यापकांनी त्या मुलाचा

सत्कार करून 

आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला

😂😂😂😂😂😂😂😂😂


Share On Whatsapp
Good Night SMS Marathi SMS

Good night Marathi poem

​फुल खाली पडतील🍃

पण सुगंध नाही.

   चंद्र खाली जाईल⛅

✨पण तारे नाही 🌟💫

नदीतील पाणी संपेल

     पण सागरातील नाही🌊

तुम्हाला सारे जग विसरेल

पण मी नाही.  

      

💯फक्त दोस्ती 💯

🌾🍁Good Night Friends🍁🌾


Share On Whatsapp
Friendship SMS Marathi SMS

True friend Marathi message

*दिवा मातीचा आहे की सोन्याचा*
            *हे महत्त्वाचं नसून*
    *तो अंधारात प्रकाश किती देतो*
           *हे महत्त्वाचं आहे*
   *त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की*
      *श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून*
       *तो तुमच्या संकटात किती*
*खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो*
            *हे महत्त्वाचं आहे..*
*🌸🍁🌞🌞🍁🌸*
🌞शुभ सकाळ🌞🌺


Share On Whatsapp
Funny Jokes Marathi SMS wife jokes

Funny Marathi wife joke

ज्यांना कोणाला WhatsApp वर मराठी व्यवस्थित type करता येत नसेल ;

त्यांनी उगाच “मराठीत” मेसेज पाठवून ‘रोमँटिक’ होण्याची
चूक करू नये….

कारण..

.

.

.

एक व्यक्तिने पत्नीला
‘ प्रियतमा ‘,  ऐवजी घाईत

‘ प्रेतात्मा ‘ लिहुन पाठवले

सकाळ पासून घरा बाहेर
उपाशी तापाशी पाऊसात फिरत आहे बिचारा…..😛😝😜


Share On Whatsapp
Funny Jokes Marathi SMS

Facebook in pen drive funny

एक मुलगी आपल्या मित्राजवळ पेनड्राईव्ह देते,
आणि त्याला म्हणते..
.
.
.
.
.
.
.
.
यात,
फेसबुक टाकून दे ना रे प्लीज..


Share On Whatsapp
Good Morning SMS Marathi SMS

Very good morning

:)कुणीतरी मला विचारलं कि तुम्ही सगळ्यांची आठवण काढता ,
तर ते सगळे तुमची पण आठवण काढतात का ?
मी सांगितलं मला *नाती जपायची आहेत , स्पर्धा करायची नाही..:)
    💐A very good morning💐


Share On Whatsapp
Good Morning SMS Marathi SMS

Good morning message in marathi

💐💐जीवन बदलण्यासाठी
वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
   पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन नाही मिळत.
    नेहमी आनंदाने जीवन जगा..
     चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
          त्यांची आठवण काढावी लागत नाही,
       ते कायम आठवणीतच राहतात…..💐💐💐
💐💐💐💐
💐💐Good mornig💐💐


Share On Whatsapp
Marathi SMS Motivational sms

कमाई छोटी किंवा मोठ

*प्रत्येकाची कमाई छोटी किंवा मोठी होऊ शकते..*
*पण भाकरीचि साइज प्रत्त्येक  घरात सारखीच असते..!!*
*म्हणुनच…” गरिबित लाजू नये ,* *आणि श्रीमंतीत माजू नये..”*
           

     ?


Share On Whatsapp
Funny Jokes Marathi SMS

Marathi funny joke

बडू: बाबा मला
काल रात्री एकस्वप्न पडल
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता

बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या .

.

.

.
.
.
.

.

.

.

.

.

.

.
.
चड्डी फाटेल
😂😂😂😂😜😜😜😜


Share On Whatsapp