Free Bollywood - Indian Mp3


Latest Funny Jokes

Marathi SMS

किती गोड आ

किती गोड आहे म्हणून सांगू ती.. किती गोड आहे म्हणून सांगू ती.. एरवी अगदी खळखळून हसते, पण ????? मी हात पकडला की गोड लाजते.. जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते, पण ????? पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते.. साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते, पण ????? मोबाईल मध्ये फोटो काढतो म्हणालो तर नाही म्हणते.. पिज्जा बर्गर सर्रास खाते, चहा मात्र बशीत ओतुनचं पिते.. लोकांसमोर खुप बोलते, मला I Love You म्हणताना मात्र फक्त Same 2 You चं म्हणते.. ग्रुपमध्ये असताना खुप बिनधास्त असते


Share On Whatsapp
Marathi SMS

काहीं माणस

काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी , काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी, काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी काहीं मुळा न सारखी जी न दिसता सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.


Share On Whatsapp
Marathi SMS

काही मुलं,

काही मुलं, मुलींना’आयटम’म्हणून बोलतात, जे मुलींना बिलकुल आवडत नाही.. पण रागावण्याचं कारणचं नाही, कारण…, त्यातला छुपा गर्भित अर्थ असा होतो.. आयटम म्हणजे माल, माल म्हणजे पैसा.. आणि पैसा म्हणजे लक्ष्मी, आणि मुलीला तर घराची लक्ष्मी म्हणतात.. मग रागवायचा प्रश्न येतोचं कुठे ? रिश्ता वही सोच नई


Share On Whatsapp
Marathi SMS

का मलाच तु

का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..


Share On Whatsapp
Marathi SMS

कळी सारखे

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे … !!


Share On Whatsapp
Marathi SMS

एकदा एक पो

एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना.. भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह करतो, पोरगी म्हणते…नको रे .. आई बाबा उठतील.. पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ? इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते.. बाबा म्हणत आहेत …काय द्यायचं ते खुशाल दे , वाटल्यास मी देतो , पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात काढ म्हण…..झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या .


Share On Whatsapp
Marathi SMS

एक दिवस दे

एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे .. यात तू स्वतः ला हरवशील.. मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना.. तू पुन्हा वर जाणं विसरशील..


Share On Whatsapp
Marathi SMS

एक आदमी अग

एक आदमी अगर भगवान मुझे सौ रुपए दे तो मैं उसमें से पचास रुपए मंदिर में चढा आऊंगा थोरी दूर चलने के बाद उसे सरक पर परे पचास रुपए मिले आदमी वाह भगवान मुझ पर इतना भी भरोसा नही पचास पहले ही काट लिए


Share On Whatsapp
Marathi SMS

उचक्या देऊ

उचक्या देऊन का मला अशी परेशान करतीयेस.. आधीच खुप बैचेन आहे अजुन का बैचेन करतीयेस.. डोळे बंद आहेत तरी नजरे समोर तुचं दिसतीयेस.. चल तुझ्यासाठी हा त्रास पण सहन करेन मी.. फक्त एवढचं सांग.. आठवणं काढतीयेस.. का तुझी आठवणं करुन देतीयेस..??


Share On Whatsapp
Marathi SMS

आश्चर्यजनक

आश्चर्यजनक… पण खरे :-p जगात सर्व माणसांचे वेगवेगळे नाव आहेत … . . पण, गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो … . . अबे रताळ्या …??? . . . आई शप्पथ २० पैकी १८ तरी मागे वळून पाहणारच… :-


Share On Whatsapp
Marathi SMS

आयुष्यात त

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..


Share On Whatsapp
Marathi SMS

आयच्या गाव

आयच्या गावात आताच्या मुली लयच frwrd आहेत राव.. मुलगा मुलगी बघायला गेल्यावर.. मुलगा :- English जमते का..? . . मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल, तर देशी पण जमेल..


Share On Whatsapp