Free Bollywood - Indian Mp3


Latest Funny Jokes

Marathi SMS

Aj Paus He

Aj Paus He Maji Avastha Pahun Halhalla, An Akashatun Divasbr Doh Doh Kosallaa, Tujha Prematil Maji Thalmal Tyalahi Kalali, Majya Aasvanna Sobat Manun Toh He Dasaa Dasaa Radla!


Share On Whatsapp
Marathi SMS

♥♥♥ आयुष्य

♥♥♥ आयुष्यात प्रेम करायचय मला.. ♥♥♥ दूर कुठेतरी समुद्रकिनारी हातात हात घालुन बसायचय मला, आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला, आयुष्यात प्रेम करायचय मला …. माझ्या मांडीत डोक ठेऊन त्याला झोपी गेलेल पहायचय मला, त्याच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला… आयुष्यात प्रेम करायचय मला … तो माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला तो नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यावाटे मुक्त करायचय मला… आयुष्यात प्रेम करायचय मला…


Share On Whatsapp
Marathi SMS

जर आपल्या

जर आपल्या जीवनात असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे आपल्या जीवनातील महत्व ,आपल्यासाठी त्या व्यक्तीची किंमत.. आपल्या जीवनातील त्या व्यक्तीचे स्थान…. खरोखर हे जाणूनचं घ्यायचे असेल ……… तर त्या व्यक्ती पासून काही काळ दूर जा आणि त्या व्यक्तीला विसरायचा प्रयत्न करुन पहा ..


Share On Whatsapp
Text-Art

Text Art SMS

ascii sms rose

A Beautiful Rose for a Rose

.._.;_.-._

{`..-._,}

.{;..,__-/}

.{ ..-`.._;..-;

.`.._..-

..,\..,-- .

..`-..(..-”,7/13/2014 0:00,Text art


Share On Whatsapp